Inspiring Quotes of Netaji Subhas Chandra Bose In Marathi (मराठी)

सुभाषचंद्र बोस: (२३ जानेवारी १८९७ – १८ ऑगस्ट १९४५??? )

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक कणखर श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. ‘नेताजीही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी होती. सुभाषबाबूंवर स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव होता.

Facebook
Pinterest
WhatsApp
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे काही तत्कालीन प्रेरणादायीक वाक्ये:

“जे सैनिक नेहमी आपल्या देशाशी एकनिष्ठ राहतात, जे आपल्या प्राणांची आहुती देण्यास सदैव तयार असतात, ते अजिंक्य असतात.”

Inspiring Quotes of Netaji Subhas Chandra Bose In Marathi (मराठी)​

"स्वातंत्र्य दिले जात नाही, ते घेतले जाते.”

Inspiring Quotes of Netaji Subhas Chandra Bose In Marathi (मराठी)​

“एखाद्या व्यक्तीचा एखाद्या कल्पनेसाठी मृत्यू होऊ शकतो, परंतु ती कल्पना त्याच्या मृत्यूनंतर हजारो जीवनात अवतरते.”

Inspiring Quotes of Netaji Subhas Chandra Bose In Marathi (मराठी)​

“स्वतःच्या रक्ताने आपल्या स्वातंत्र्याची किंमत चुकवावी हे आपले कर्तव्य आहे. जे स्वातंत्र्य आपण आपल्या बलिदानाने आणि परिश्रमाने मिळवू, ते आपण आपल्या बळावर टिकवू शकू.”

Top 7 Inspiring Quotes of Netaji Subhas Chandra Bose In Marathi​

“चर्चा करून इतिहासात कोणताही वास्तविक बदल कधीच साधला गेला नाही.”

Top 7 Inspiring Quotes of Netaji Subhas Chandra Bose In Marathi​

“राजकीय सौदेबाजीचे रहस्य म्हणजे तुम्ही खरोखर काय आहात त्यापेक्षा अधिक मजबूत दिसणे.”

Top 7 Inspiring Quotes of Netaji Subhas Chandra Bose In Marathi​

“तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन.”

Top 7 Inspiring Quotes of Netaji Subhas Chandra Bose In Marathi​
Facebook
Pinterest
WhatsApp
Top