About us

नमस्कार,

ShodhKatta (शोधकट्टा) या व्यासपिठावर आम्ही विविध क्षेत्रा अंतर्गत असणारी माहीती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत,

जसे की
१. नोकरी / रोजगार (Jobs / Employment)
२. खालील क्षेत्रांसाठी असणाऱ्या सेवा / योजना (Various Services / Plans):
अ. शेती (Agriculture),
ब. कामगार (Labors),
क. उदयोग (Industry)
ड. कौटुंबिक (Family)
3.रोजच्या साठी सुविचार (Quates)
४. महत्त्वाच्या चालु घडामोडी (Important current affairs)
५. महत्वाची धार्मिक माहीती (Important religious information)
६. तंत्रज्ञान (Technology)

Top