नविन किंवा ब्रॅन्डेड औषध व जेनेरिक औषध यांच्यातील फरक (Novel / Innovator / Branded drug and Generic drug difference)
नविन किंवा ब्रॅन्डेड औषध व जेनेरिक औषध यांच्यातील फरक (Novel / Innovator / Branded drug and Generic drug difference) नविन औषध व जेनेरिक (सामान्य) औषध म्हणजे काय ? (What is Novel / Innovator drug and Generic drug?): औषधांचे वर्गीकरण हे मुलतः नविन औषध आणि जेनेरिक औषध असे केले जाते आणि त्यांच्या दरम्यान फरक तुलनेने सरळ…